कर्तव्यावर असतानाच वीरमरण! डोडात लष्करी वाहनाचा भीषण अपघात;10 जवान शहीद, 7 जखमी
डोडा: जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यातील भदेरवाह भागात लष्कराच्या वाहनाचा भीषण अपघात झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. खानी टॉप परिसरात भारतीय लष्कराचे एक बुलेटप्रूफ वाहन अनियंत्रित होऊन सुमारे 200 फूट खोल दरीत कोसळले. या दुर्घटनेत 10 जवान शहीद झाले असून 7 जवान गंभीर जखमी झाले आहेत. लष्करी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे वाहन 17 जवानांना घेऊन उंच […]
अधिक वाचा..