पेट्रोल पंप कसा सुरू कराल? गुंतवणूक किती, कसा मिळवाल परवाना आणि मग बक्कळ नफा

औरंगाबाद: स्वतःचा मोठा, विश्वासार्ह आणि कायम चालणारा व्यवसाय सुरू करायचा विचार करताय का? एकदा उभा केला की वर्षानुवर्षे स्थिर उत्पन्न देणारा बिझनेस हवा आहे का? मग पेट्रोल पंप व्यवसाय हा तुमच्यासाठी सर्वोत्तम आणि सुरक्षित पर्याय ठरू शकतो व्यवसायाचे स्वरूप आणि कंपन्या सरकारी कंपन्या (PSU) IOCL – इंडियन ऑइल BPCL – भारत पेट्रोलियम HPCL – हिंदुस्थान […]

अधिक वाचा..

व्यायाम शाळा चालू करून दरमहा कमवा 30 हजार रुपये

औरंगाबाद: राज्यातील युवकांना उत्तम दर्जाच्या क्रीडा सुविधा मिळाव्यात आणि राष्ट्रीय स्तरावर खेळाडू घडावेत यासाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. याअंतर्गत व्यायामशाळा उभारणीसाठी दिले जाणारे अनुदान ७ लाखांवरून थेट १४ लाख रुपये करण्यात आले आहे. अनुदानवाढीचा इतिहास 2०१२ – सुरुवात २ लाख रुपये २०१९ – वाढ करून ७ लाख रुपये 2०२५ – आता वाढ करून […]

अधिक वाचा..

CSC सेंटर उघडून महिन्याला कमवा 50 हजार रुपये जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

औरंगाबाद: CSC म्हणजे Common Service Center. या सेंटरमधून नागरिकांना विविध सरकारी व खासगी सेवा एकाच ठिकाणी दिल्या जातात. गाव, शहर, वॉर्ड पातळीवर CSC सेंटर सुरू करता येते CSC सेंटर कोण उघडू शकतो  भारताचा नागरिक असावा वय किमान 18 वर्षे किमान 10वी पास संगणक व इंटरनेटचे प्राथमिक ज्ञान असणे आवश्यक CSC सेंटरसाठी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड […]

अधिक वाचा..

आधार केंद्र उघडून दरमहा ₹५०,००० कमवा जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया…

औरंगाबाद: कमी गुंतवणुकीत स्वतःचा व्यवसाय सुरू करून शासकीय सेवा पुरवायची असेल, तर *‘आधार सेवा केंद्र’* ही उत्तम संधी आहे! तुम्ही नागरिकांना आवश्यक सेवा देऊन दररोज चांगली कमाई करू शकता. “Aadhar Seva Kendra” म्हणजे काय UIDAI अंतर्गत नागरिकांना आधारसंबंधित सेवा देणारे अधिकृत केंद्र. केंद्रातून देण्यात येणाऱ्या सेवा नवीन आधार नोंदणी नाव, मोबाईल, पत्ता अपडेट बायोमेट्रिक अपडेट […]

अधिक वाचा..