पापड खा, पण जरा जपून…

पापड हा भारतीय जेवणातील महत्त्वाचा घटक मानला जातो. प्रत्येक राज्यात पापड बनविण्याच्या पध्दतीही वेगवेगळ्या आहेत. राजस्थानमध्ये बेसनाचे, पंजाबमध्ये उडदाच्या डाळीचे पापड बनविले जातात. पापड भाजून त्यावर टोमॅटो, कांदा किंवा तिखट टाकून मसाला पापड आवडीने खाल्ला जातो. मात्र तो पचायला तीन ते पाच दिवस लागतात हे अनेकांना माहित नाही. पापड वजनाला हलके असतात, मात्र पचायला तेव्हढेच […]

अधिक वाचा..