खोकला व त्यावरील प्रभावी उपाय
हळदीच्या दुधात खारीक मिसळून घेतल्यास खोकला बरा होतो. दूधामध्ये दोन खारीक व हळद उकळून घ्यावे व थंड झाल्यावर घ्यावे. असे केल्याने कफ मोकळा होतो व बाहेर पडतो. खोकला बरा होतो. आले व मध एकत्र करून घेतल्यास आराम मिळतो व खोकला बरा होतो. लसुण प्रकृतीने उष्ण आहे. त्यात ॲन्टीबॅक्टेरियल गुण असतात. लसणाच्या पाकळ्या तुपात तळून घ्याव्यात […]
अधिक वाचा..