इलेक्ट्रिक बस कारवर आदळल्याने मॉर्निंग वॉक करणाऱ्या महिलेचा चिरडून अंत
मुंबई: बेस्टच्या इलेक्ट्रिक बसने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारला धडक दिल्यामुळे पादचारी महिलेचा चिरडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. मुंबईत सह्याद्री राज्य अतिथीगृहाच्या समोर सकाळच्या वेळेस हा अपघात झाला. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. कसा झाला अपघात दक्षिण मुंबईतील सह्याद्री राज्य अतिथीगृहाच्या समोरुन जात असताना बेस्ट इलेक्ट्रिक बस चालकाचे वाहनावरील […]
अधिक वाचा..