जातेगाव बुद्रुकमध्ये कात्रज डेअरीच्या कर्मचाऱ्याची आत्महत्या
शिक्रापुर (शेरखान शेख) जातेगाव बुद्रुक (ता. शिरुर) येथील एका कात्रज डेअरीच्या कर्मचाऱ्याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असुन सदर घटनेत जयदीप सहदेव क्षिरसागर या कामगाराने आत्महत्या केली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जातेगाव बुद्रुक येथील जयदीप क्षिरसागर हा कात्रज डेअरी पुणे येथे नोकरीला असून सध्या सुट्टी असल्याने […]
अधिक वाचा..