चंद्रपूर अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या‘डिजिटल स्मार्ट रीडिंग झोन’चा मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते शुभारंभ

विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक डिजिटल सुविधा उपलब्ध मुंबई: विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात येऊन  विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक डिजिटल शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. असे अभिनव उपक्रम महाविद्यालयांनी राबवावेत असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले. मंत्रालयात’ डिजिटल स्मार्ट रीडिंग झोन’ उपक्रमाचा शुभारंभ मंत्री पाटील यांच्या हस्ते  दूरदृश्यप्रणालीद्वारे करण्यात आला. यावेळी आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक वुईके […]

अधिक वाचा..

कुणाल कुरंदळेचे अभियांत्रिकी सह वैद्यकीय प्रवेश परीक्षेत दुहेरी यश

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील अण्णापुर या ग्रामीण भागातील विद्यार्थी कुणाल ज्ञानदेव कुरंदळे यांनी यावर्षीच्या NTA ने घेतलेल्या नीट (वैद्यकीय अभ्यास क्रम प्रवेश) परीक्षेत उज्वल यश संपादन केले आहे. त्याने या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात720 पैकी 593 गुण मिळवूनAIR 1914 अशी उच्च दर्जाची रँकही प्राप्त केली आहे. त्या आधारे त्याला राष्ट्रीय स्तरावरीलभारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या वैद्यकीय महाविद्यालयात […]

अधिक वाचा..

डंकन इंजिनिअरिंग कंपनीच्या CSR फंडातुन डि एन ताठे महाविद्यालयात शैक्षणिक साहित्याचे वाटप

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरुर पंचायत समितीचे माजी सभापती विश्वास कोहोकडे यांच्या पाठपुराव्यातून (दि 13) रोजी कारेगाव येथील डि एन ताठे माध्यमिक विद्यालयात रांजणगाव MIDC तील Duncan Engineering या कंपनीने CSR फंडातुन विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी 25 बेंच, 76 विद्यार्थ्यांसाठी गणवेश, बूट तसेच 275 मुलांसाठी 2700 फुलस्केप वह्या वाटप करण्यात आले. यावेळी कंपनीचे HR परमार, केवालसिंग, यांचा […]

अधिक वाचा..