पत्रकारीतेच्या बोगसगिरीवर दिल्ली उच्च न्यायालयाचा घणाघात; सगळीकडे ‘बोगस’ पत्रकारांचा सुळसुळाट…?

दिल्ली (विशेष प्रतिनिधी) हातात मोबाईल अन माईक आणि खिशात बनावट ओळखपत्र घेतलं की पत्रकार होता येत नाही. सोशल मीडियावर एखादं युट्यूब चॅनेल सुरु करुन, दोन-चार व्हिडिओ टाकून किंवा वाहनावर ‘PRESS’ चा स्टिकर चिटकवून स्वतःला पत्रकार समजणाऱ्यांनी आता सावध होण्याची वेळ आली आहे. पत्रकारितेच्या नावाखाली धाकदपटशा, दबाव, आर्थिक स्वार्थ आणि बदनामीची भीती दाखवण्याच्या प्रवृत्तीवर न्यायालयीन पातळीवरही […]

अधिक वाचा..

पुण्यात जे उगतं ते सगळीकडे खपतं, मात्र दादांच्या होम पिचवर आपण प्रयत्नच करतोय; रुपाली चाकणकर

पुणे: सोशल मीडिया आता मोठ्या प्रमाणात आपली भूमिका बजावत आहे. मात्र मी आपल्यातील अनेकांचे सोशल मीडियावर अकाउंट बघते. तेव्हा त्यांनी आपल्या पक्षाच्या पेजला फॉलो केलेलं नसते, हे अतिशय खेदजनक आहे, अशी खंत राष्ट्रवादीअजितपवारगटाच्या खासदार सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केली. राष्ट्रवादी महिला काँग्रेसपक्षाच्या पदाधिकारी आढावा बैठकीचे पुण्यात आयोजन करण्यात आल. यावेळी त्या बोलत होत्या. मात्र या […]

अधिक वाचा..

राज्यात सर्वत्र घाणीचे आणि पुराचे साम्राज्य पण महाभ्रष्ट युती सरकार मात्र अमित शहांच्या दौऱ्यात मग्न

मुंबई: राज्यातील फडणवीस सरकार आज अक्षरशः पाण्यात गेले आहे. मंत्रालयासारख्या महत्त्वाच्या प्रशासकीय इमारतीपर्यंत पाणी पोहोचणं हे फक्त पावसाचं नव्हे, तर सरकारच्या उदासीनतेचं दर्शन आहे. निसर्ग स्वतःच सरकारला सावध करत आहे. महायुती सरकार हे भ्रष्टाचारी असून फक्त एका पाण्यातच मुंबई बुडते. कोट्यवधी रुपये खर्च करून देखील सरकार मुंबई स्वच्छ करू शकत नाही, चांगले रस्ते करू शकत […]

अधिक वाचा..