मुंबईत ‘तिसरे दशावतारी नाट्यसंमेलन’; दिग्गज कलावंतांच्या उपस्थितीत रंगणार दशावताराचा सोहळा

मुंबई: आरती आर्ट अकादमी (मुंबई), वेताळ प्रतिष्ठान (वेंगुर्ले) आणि अखिल भारतीय दशावतारी नाट्य परिषद व संशोधन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईत ‘तिसरे दशावतारी नाट्यसंमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. हा भव्य सोहळा २० आणि २१ एप्रिल २०२६ रोजी बोरीवली (पश्चिम) येथील प्रबोधनकार ठाकरे (जयवंत दळवी लघु नाट्यगृह) येथे संपन्न होणार आहे. या संमेलनाचे अध्यक्षपद महाराष्ट्र शासनाचे […]

अधिक वाचा..

गोपीचंद पडळकरांचा गाण्यांचा धमाका; सोशल मीडियावरच चर्चेचा भोंडार

मुंबई: वंचित बहुजन आघाडीमधून भाजपमध्ये प्रवेश करणारे आमदार गोपीचंद पडळकर यांचा सतत राजकीय वर्तुळात गाजलेला प्रवास आता मनोरंजन विश्वातही दिसून येतोय. काही महिन्यांपूर्वी भाजपची “मैदानी तोप” म्हणून ओळख निर्माण केलेल्या पडळकरांनी आता गायक-अभिनेता गोपीचंद म्हणून नवीन ओळख प्रस्थापित केली आहे. 2 फेब्रुवारी रोजी त्यांनी आपलं नवीन गाणं “आमच्या नादाला लागण्याआधी… एकदा होळकरशाही आठवा” प्रदर्शित केलं. […]

अधिक वाचा..