फास्ट फूड खाल्ल्यानंतर दोन भावंडांचा संशयास्पद मृत्यू
तरनतारन (पंजाब): दोन लहान भावंडांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने पंजाबमधील तरनतारन शहरात खळबळ उडाली आहे. दानिका (९) आणि आरव (६) या भावंडांचे रविवारी सकाळी त्यांच्या घरातील बिछान्यावर मृतदेह आढळून आले. या घटनेमुळे कुटुंबावर शोककळा पसरली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री दोघांनी फास्ट फूड खाल्ले होते. मुलांच्या हट्टामुळे वडील विशाल कुमार यांनी […]
अधिक वाचा..