संविधानिक संस्थांचे नैतिक अध:पतन होत असताना साहित्याने निर्भय होण्याची गरज; अशोक वाजपेयी

मुंबई: एखाद्या समाजात वाचनसंस्कृती किती रुळली आहे त्यावर त्याची सांस्कृतिक पातळी किती उंचीची ते ठरते असे विचार संस्थेचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले. मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचा शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष सांगता समारंभ दादर येथील संस्थेच्या शारदा मंगल सभागृहात थाटात संपन्न झाला. यावेळी शरद पवार बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून […]

अधिक वाचा..

निडर गोरक्ष दलाने कत्तलखान्यात जाणाऱ्या 100 म्हशी व रेडकुंचे वाचवले प्राण

शिरुर (तेजस फडके): अहमदनगर जिल्ह्यात पारनेर तालुक्यातील निघोज मार्गे कल्याण येथील कत्तलखान्याकडे चार टेम्पोतून 94 म्हशी आणि त्यांचे रेडकू यांची वाहतुक करत असताना निघोज या ठिकाणी निडर गोरक्ष दलाच्या कार्यकर्त्यांनी बुधवार (दि 5 ) रोजी ती वाहने अडवून पोलिसांच्या स्वाधीन केली असुन याबाबत गोरक्षक अक्षय कांचन यांनी पारनेर पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे. याबाबत […]

अधिक वाचा..