सकाळी सकाळी उठल्यानंतर उदास वाटणे, चिंता वाटणे अति विचार येण्यामागे कोणती कारणे असू शकतात
1) बायोलॉजिक कारणे… शरीरातील स्ट्रेस हार्मोन अनेकदा तणाव नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. जेव्हा तुम्ही सकाळी उठता तेव्हा एक तास हा हार्मोन जास्त गतिशील असतो, यामुळे एंग्झायटी येऊ शकते. 2) एंग्झायटीचा आजार… सकाळी उठल्यानंतर तुम्हाला तणाव जाणवत असेल तर तुम्हाला एंग्झायटीचा आजार असू शकतो. जर सहा महिने नियमित तुम्हाला सकाळी उठल्यानंतर चिंता किंवा ताण तणाव जाणवत […]
अधिक वाचा..