थंडीत हातापायांना येते सूज, मिनिटभर करा ‘या’ तेलाने मालिश
हिवाळ्याच्या दिवसांत वातावरणातील गारवा वाढला की शरीराच्या अनेक समस्या त्रास देतात. थंडीच्या दिवसांत अनेकांना हातापायांना सूज येणे, बोटे बधिर होणे किंवा ब्लड सर्क्युलेशन नीट न होण्यासारख्या समस्या जाणवू लागतात. ज्याचा थेट परिणाम शरीराच्या रक्तभिसरणावर होतो. रक्ताचा प्रवाह संथ झाल्यामुळे स्नायूंमध्ये कडकपणा आणि सांधेदुखी देखील वाढते. अशावेळी फक्त गरम कपडे घालणे पुरेसे ठरत नाही, तर शरीराला […]
अधिक वाचा..