चित्रनगरीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्राच्या चित्रीकरण सुविधांचे जागतिक व्यासपीठावर प्रदर्शन
गोवा : महाराष्ट्रातील चित्रपट निर्मिती क्षेत्रातील पायाभूत सुविधा, चित्रीकरणासाठी उपलब्ध स्थळे, विविध योजना आणि विकासात्मक उपक्रमांची आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण करण्यासाठी ५७ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने विशेष दालन उभारण्यात आले आहे. दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून उभारण्यात आलेले हे दालन देश-विदेशातील चित्रपट निर्माते, दिग्दर्शक […]
अधिक वाचा..