राष्ट्रवादी काँग्रेसची ३० उमेदवारांची तिसरी व अंतिम यादी जाहीर; राष्ट्रवादीचे ९४ शिलेदार निवडणूक रिंगणात
9४ उमेदवारांमध्ये ५२ लाडक्या बहिणी निवडणूक रिंगणात नशीब आजमावणार; लाडक्या बहिणींना लागणार लॉटरी… मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आज ३० उमेदवारांची तिसरी आणि अंतिम यादी जाहीर केली आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबईमध्ये एकूण ९४ जागांवर उमेदवार उभे केले असून पूर्ण ताकदीने व क्षमतेने यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक रिंगणात उतरणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार […]
अधिक वाचा..