दहा वर्षांपासून जिगरी दोस्त! बायको रंगेहाथ सापडताच डॉक्टरकडून बायकोसह भाजप नेत्याची निर्घृण हत्या

हायप्रोफाईल लफड्याचा भयंकर शेवट धूमनगंज: भाजप नेता रणधीर सिंह यादवच्या हत्येनंतर प्रेमप्रकरणाचा ट्रँगल समोर आला आहे. रणधीरचे हत्येतील मुख्य आरोपी डॉ. उदयची पत्नी अंजलीशी प्रेमसंबंध होते. रणधीर दरमहा बँक खात्यातून एक निश्चित रक्कम अंजलीला ट्रान्सफर करत असे. अंजलीने ही रक्कम तिच्या गरजांसाठी खर्च करत होती. पोलिसांनी डॉ. उदय, त्यांची पत्नी अंजली आणि मित्र रणधीर यांच्या […]

अधिक वाचा..

नागपुरात घडलेली घटना ही पूर्वनियोजित कट मास्टरमाईंड शोधून दंगेखोरांवर कारवाई करावी

स्वा. सावरकरांना विरोध करणाऱ्यांना औरंगजेबाचा एवढा पुळका का मुंबई: नागपूरच्या महाल भागात काल सोमवारी रात्री मोठा हिंसाचार झाला. दोन गटांमध्ये तुफान दगडफेक झाली. हिंसक झालेल्या जमावाने रस्त्यावरील वाहनांची तोडफोड केली. पोलिसांनी परीस्थिती हाताळत नागपुरातील परिस्थिती नियंत्रणात आणली खरी मात्र आज या हिंसाचाराचे पडसाद विधानपरिषदेत उमटले. भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी या घटनेचा निषेध करत […]

अधिक वाचा..