जाणून घ्या फिटनेससाठी कोणते बदल करण गरजेचं आहे

व्यायामाला पर्याय नाही:- व्यायामाला शॉर्टकट नसतो. व्यायाम करण्यासाठी पुरेसा वेळ देता येत नाही अशी तक्रार बरेच जण करतात. कमी वेळेत जास्तीत जास्त शारीरिक हालचाल करण्यासाठी एचआयआयटी वर्कआउट तुम्हाला नक्कीच मदत करेल. एका संशोधनाअंती सिद्ध झालं आहे की, आठवड्यातून तीन वेळा दहा मिनिटांसाठी एचआयआयटी व्यायाम केल्यास फायदेशीर ठरू शकतं. सकस आहार आवश्यक:- उत्तम आरोग्यासाठी पोषक आहाराचं […]

अधिक वाचा..