आनंद दिघे साहेबांचे स्वप्न असणारा ठाणे महापालिकेवरील भगवा झेंडा कायम फडकत राहील 

आनंद दिघे जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री शिंदेंनी घेतले समाधीस्थळी दर्शन, ठाण्यात भगव्याच्या विजयाचा गौरव ठाणे: वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी ठाण्यातील त्यांच्या समाधीस्थळी दर्शन घेतले. यावेळी त्यांनी गुरुवर्य आनंद दिघे यांना कृतज्ञता व्यक्त करत, “आनंद दिघे साहेबांचे स्वप्न असणारा ठाणे महापालिकेवरील भगवा झेंडा कायम फडकत ठेवण्याचे कार्य आपण पूर्ण […]

अधिक वाचा..

एकत्र आले तर ठाकरे बंधूंचा झेंडा उंच; नाहीतर भाजपचा दणका ठरलेला

मुंबई: महापालिका निवडणुकीचे राजकीय रणशिंग कधीही वाजू शकते आणि सर्वच पक्षांची रणनीती अंतिम टप्प्यात आली आहे. शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अंतर्गत सर्व्हेमधून धक्कादायक चित्र समोर आले आहे – ठाकरे बंधू एकत्र आले तर त्यांचे वर्चस्व पुन्हा प्रस्थापित होऊ शकते, नाहीतर भाजपने महापालिकेत कब्जा केल्याचं समजाव. सर्व्हेतील महत्वाचे निष्कर्ष उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांची युती […]

अधिक वाचा..