शुगर वाढण्याची भीती विसरा, रोज फक्त १ कप ‘ब्लॅक कॉफी’ प्या…

डायबिटीस असणाऱ्यांसाठी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवणे हे फार कठीण काम असते. खाण्यापिण्यातील थोडासा निष्काळजीपणाही आरोग्यावर गंभीर आणि वाईट परिणाम करू शकतो. डायबिटीस हा लाईफस्टाईलशी निगडित असा आजार आहे, जो योग्य आहार आणि काही खास सवयींचे पालन करुन सहज नियंत्रणात ठेवता येतो. डायबिटीस नियंत्रणात ठेवण्यासाठी आहार आणि आपल्या लाईफस्टाईलला विशेष महत्त्व असते. डायबिटीस असेल तर […]

अधिक वाचा..

लाडक्या बहिणींनो ‘या’ पोर्टलवर आजच करा e-KYC; अन्यथा 1500 रुपये विसरा, सरकारचा GR निघाला

औरंगाबाद: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सहभागी असलेल्या सर्व लाभार्थी भगिनींना आता e-KYC करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. GR पाहण्यासाठी क्लिक करा https://shorturl.at/4MppK फक्त 2 महिन्यांची मुदत आजपासून पुढील दोन महिन्यांच्या आत e-KYC पूर्ण करणं आवश्यक आहे. आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड बँक खाते क्रमांक व IFSC कोड मोबाईल नंबर (आधारला लिंक असलेला) पासपोर्ट साईज फोटो […]

अधिक वाचा..

डायबिटिस असेल तर ही ५ फळं कायमची विसरुन जा

खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, बदलती जीवनशैली, झोप पूर्ण न होणे आणि सतत ताण घेतल्यामुळे अगदी लहान वयात मधुमेहासारखा गंभीर आजार जडतो. मधुमेह असणाऱ्या रुग्णांना आरोग्याची अधिक प्रमाणात काळजी घ्यावी लागते. कोणतेही पदार्थ खाण्यापूर्वी त्यांना अनेकदा विचार करावा लागतो. रक्तातील साखर वाढेल का, असा प्रश्न त्यांना वारंवार सतावत असतो. परंतु, काही फळांमध्ये नैसर्गिक साखर असते जी आवश्यकतेपेक्षा […]

अधिक वाचा..

इअरफोन सतत वापरुन कानांना येतोय बहिरेपणा, कान कायमचे जाण्यापूर्वी ‘हे’ विसरु नका…

मोबाईल, लॅपटॉप सोबतच इअरफोन, हेडफोन देखील आपल्या आयुष्याचा अविभाज्य भागच बनले आहे. आजकाल बहुतेक सगळ्यांच्याच्या गळ्यात आणि कानांत इअरफोन अडकवलेले दिसतात. दिवसांतील बरेच तास आपण या इअरफोनचा सतत वापर करतो. आपल्यापैकी बहुतेकजण गाणी ऐकण्यासाठी किंवा फोनवर बोलण्यासाठी हेडफोन किंवा इअरफोन वापरतात, जे खरंतर खूप धोकादायक आहे. याचा दीर्घकाळ वापर केल्याने कानांना इजा होण्याबरोबरच ऐकण्याची क्षमताही […]

अधिक वाचा..

कोलेस्ट्रॉल नेहमीच कंट्रोलमध्ये ठेवणारे ६ पदार्थ- नियमितपणे खा आणि कोलेस्ट्रॉल वाढण्याचं टेन्शन विसरा

बैठ्या कामाचे वाढलेले तास, व्यायामाचा अभाव, स्ट्रेस, चुकीची आहारपद्धती या सगळ्या गोष्टींचा एकत्रित परिणाम कोलेस्ट्रॉल वाढण्यावर होते. अनेकदा अनुवंशिकताही कोलेस्ट्रॉल वाढीसाठी कारणीभूत ठरते. कोलेस्ट्रॉल वाढीचा संबंध थेट हृदयाशी. त्यामुळे ते कंट्रोलमध्ये ठेवणं अतिशय आवश्यक आहे. म्हणूनच आता असे काही पदार्थ पाहूया जे नियमितपणे खाल्ल्यास कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहण्यास मदत होते. यापैकी सगळ्यात पहिला पदार्थ म्हणजे बदाम. […]

अधिक वाचा..