महाराष्ट्र–ऑस्ट्रेलिया जैवउत्पादन भागीदारीला मिळणार नवी गती

‘बायोमॅन्युफॅक्चरिंग टास्क फोर्स’ स्थापन करण्याचा प्रस्ताव; तंत्रज्ञान, गुंतवणूक आणि रोजगारनिर्मितीवर भर मुंबई: जैवतंत्रज्ञान, संशोधन, व्यापार आणि गुंतवणूक क्षेत्रात महाराष्ट्र आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सहकार्याला नवी दिशा देण्यासाठी ‘महाराष्ट्र-ऑस्ट्रेलिया बायोमॅन्युफॅक्चरिंग टास्क फोर्स’ स्थापन करण्याचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी दिल्या. या माध्यमातून संयुक्त प्रकल्प, तंत्रज्ञान हस्तांतरण, गुंतवणूक आणि रोजगारनिर्मितीला चालना देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. […]

अधिक वाचा..