शिरुर तालुक्यात विद्युत रोहीत्र चोरी करणारी टोळी अखेर गजाआड, तब्बल ४८ गुन्हे उघडकीस
शिरुर (अरुणकुमार मोटे) विद्युत रोहीत्र (ट्रान्सफॉर्मर) चोरी करणारी टोळी जेरबंद करून ४८ गुन्हे उघडकीस आले असून ५०० किलो ग्रॅम तांब्याच्या पट्टया व तारांसह गुन्हयात वापरलेली वाहने जप्त करुन एकुण १४ लाख ५० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांनी धडक कारवाई केली आहे. पुणे ग्रामीण जिल्हयातील शिरूर, […]
अधिक वाचा..