युद्धाचा परिणाम! गॅस सिलिंडर महाग; सरकारने बदलले एलपीजीचे ५ नियम

मुंबई: अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम जगभर दिसून येत असून त्याचा फटका भारतालाही बसू लागला आहे. देशात एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ झाली असून अनेक ठिकाणी गॅस वितरणातही उशीर होत आहे. त्यामुळे गॅससाठी नागरिकांना तासन्‌तास रांगेत उभे राहावे लागत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येकाला गॅस सिलिंडर उपलब्ध व्हावा आणि […]

अधिक वाचा..

गॅस सिलिंडरमुळे दुर्घटना झाल्यास मिळते लाखो रुपयांची भरपाई

भारतात स्वयंपाकासाठी एलपीजी गॅस सिलिंडरचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र, काही दुर्दैवी परिस्थितींमध्ये एलपीजी गॅस सिलिंडरमुळे दुर्घटना घडू शकतात. अशा परिस्थितीत होणारे नुकसान भरून काढण्यासाठी तेल विपणन कंपन्या (OMCs) विमा कव्हर प्रदान करतात. कोणाला मिळते विमा कव्हर? तेल विपणन कंपन्यांसोबत रजिस्टर्ड असलेल्या सर्वच एलपीजी ग्राहकांना विमा कव्हरचा लाभ मिळतो. यामध्ये कोणताही भेदभाव केला जात […]

अधिक वाचा..