मुलगी झाल्यावर एकही रुपया न घेणाऱ्या पुण्याच्या ‘या’ डॉक्टरांची होतेय चर्चा

पुणे: घरचं असो वा ऑफिसचं; काम करताना मोटिवेशनची भरपूर गरज असते. त्यासाठी सुप्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा नेहमीच आठवड्याच्या सुरुवातीला सगळ्यांना प्रोत्साहित करीत असतात. यासाठी ते आपल्याच सगळ्यांमधील काही सुपर हिरोची एखादी गोष्टी निवडून, सोशल मीडियावर पोस्ट करून, सगळ्यांना प्रेरित करण्याचा प्रयत्नात असतात. काळ उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी पुण्यातील एका डॉक्टरचे मुलींच्या संरक्षणासाठी केलेल्या उल्लेखनीय मोहिमेबद्दल […]

अधिक वाचा..