दीपक काटेचा गॉडफादर कोण?

मुंबई: संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे शाईफेक करत हल्ला करण्यात आला. या प्रकरणी प्रवीण गायकवाड यांनी बुधवारी (दि. १६) रोजी पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप केले. मास्टरमाईंड कोण? हे मी पुराव्यानिशी सांगितलं आहे. गुन्हेगाराला मुक्त सोडून माझ्या हत्येसाठी पाठवले, असा आरोप गायकवाड यांनी केला. ज्याचा बंदोबस्त करायचा त्याला जशास तसे उत्तर देणार, […]

अधिक वाचा..