चांगली झोप येण्यासाठी उपयुक्त टिप्स
शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी चांगली झोप खूप महत्त्वाची आहे. झोपेच्या कमतरतेमुळे थकवा आणि तणाव तर वाढतोच, पण त्याचा रोगप्रतिकारक शक्तीवर, स्मरणशक्तीवर आणि काम करण्याच्या क्षमतेवर नकारात्मक परिणाम होतो. हे टाळण्यासाठी किंवा यामध्ये सुधारणा करण्यासाठी काही टिप्स उपयुक्त ठरु शकतात. झोपेची वेळ नक्की करा: झोपण्याची आणि ठराविक वेळेत उठण्याची सवय लावणं चांगली झोप येण्यासाठी खूप फायदेशीर […]
अधिक वाचा..