ठाणेच्या वाहतुकीला मोठा दिलासा; २०० कोटींच्या तीन हात नाका प्रकल्पाचे भूमिपूजन

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते शुभारंभ; दीड वर्षांत वाहतूक कोंडी कमी करण्याचे उद्दिष्ट, जलपुरवठा व क्रीडा प्रकल्पांचाही शुभारंभ ठाणे: ठाणे शहरातील वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाय करण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या तीन हात नाका वाहतूक सुधारणा प्रकल्पाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रविवारी पार पडले. सुमारे ₹२०० कोटींच्या या प्रकल्पामुळे पुढील दीड वर्षांत तीन हात नाका […]

अधिक वाचा..

रांजणगाव गणपती येथे शेळके नगरमधील रस्त्याचे भुमिपुजन उत्साहात संपन्न

रांजणगाव गणपती (तेजस फडके): राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच युवासेना पुणे जिल्हाप्रमुख बापुसाहेब कांतीलाल शिंदे यांच्या विशेष प्रयत्नातुन रांजणगाव गणपती येथील शेळके नगर परिसरातील नवीन भांबर्डे रोड ते जुना भांबर्डे रोड या रस्त्यासाठी १०.५० लाख रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला होता. या विकासकामाचे भुमिपुजन नुकतेच मोठ्या उत्साहात पार पडले. या रस्त्याच्या कामामुळे शेळके नगर परीसरातील […]

अधिक वाचा..

येत्या नवरात्र उत्सवात तुळजापूर विकास प्रकल्पाचे भूमिपूजन

मुंबई: श्री क्षेत्र तुळजापूर येथील कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिर परिसराच्या विकास प्रकल्पाचे भूमिपूजन सन्माननीय मुख्यमंत्री श्री . देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते आणि उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे आणि श्री .अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये करण्याचा मानस असून हा प्रकल्प पुढील तीन – साडेतीन वर्षात पूर्ण करण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. असे प्रतिपादन परिवहन मंत्री व धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. […]

अधिक वाचा..