तोंडातील फोड आणि हिरड्यांची समस्या तुरटीचा उपयोग केल्याने होतील दूर 

तोंडाला येणारे फोड ही एक सामान्य समस्या आहे. ही समस्या सामान्य असली तरी या समस्येचा त्रास खूप जास्त होतो. तोंडात फोड आले तर काही खाणं-पिणं अवघड होऊन बसतं. अशात वेगवेगळी औषधं घेतली जातात. पण औषधांऐवजी ही समस्या एका नॅचरल उपायाने दूर करता येते. तो उपाय म्हणजे तुरटी. तोंडातील फोड: तोंडाला आलेले फोड अनेक दिवस त्रास […]

अधिक वाचा..