रामलिंग महिला उन्नतीच्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त ‘गुरुरत्न पुरस्कार’ वितरण सोहळा
शिरुर (किरण शेलार-पिंगळे) गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने ‘गुरुरत्न पुरस्कार’ वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी समाजात सकारात्मक दिशा देणारे, मार्गदर्शक ठरणारे व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात आला. आई-वडील, शिक्षक आणि जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला योग्य मार्गदर्शन करणाऱ्या व्यक्ती हीच खरी गुरुस्थाने असून, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त […]
अधिक वाचा..