समाजकार्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘ज्ञानमाता सेवाभावी संस्था, पुणे’ तर्फे खंडाळे गावच्या कार्यकर्त्याचा गौरव
शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): शिरूर तालुक्यातील खंडाळे गावचे तरुण आणि जिद्दी सामाजिक कार्यकर्ते अंकुश दिलीप नरवडे यांना समाजकार्य क्षेत्रातील उल्लेखनीय आणि सातत्यपूर्ण कार्याबद्दल ‘ज्ञानमाता सेवाभावी संस्था, पुणे’ तर्फे राज्यस्तरीय सन्मानपत्र व पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. हा मानाचा सन्मान पुण्यातील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह, येरवडा येथे दिनांक १२ ऑक्टोबर रोजी आयोजित “माहितीचा अधिकार नागरिक समूह” […]
अधिक वाचा..