फ्रिजचं गारेगार पाणी करू शकतं तुम्हाला आजारी, वाचा त्यापासून होणारे नुकसान

आता उन्हाचा पारा वाढायला सुरूवात झाली असून बरेच लोक फ्रीजमधील पाणी प्यायला सुरूवात करण्याच्या तयारीत असतील. कारण फ्रिजमधील थंड पाण्यानं आराम मिळतो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे फ्रिजमधील थंड पाणी पिऊन आत्मा आणि शरीर थंड करतात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, उन्हाळ्यात फ्रिजमधील थंड पाणी पिणं म्हणजे तुम्ही तुमच्या आरोग्यासोबत खेळ करण्यासारखं आहे. अशात थंड पाणी […]

अधिक वाचा..

पाणी जीव वाचवू शकतं, तसं जिवावर बेतूही शकतं, जास्त पाणी प्यायल्याने होतं ‘असं’ नुकसान

पाणी हे जीवन आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे. पाण्याशिवाय जगणं अशक्य आहे. पाण्याने केवळ तहान भागते असं नाही तर पाण्यातून शरीराला अनेक महत्वाचे मिनरल्स मिळतात जे आरोग्यासाठी खूप महत्वाचे असतात. दिवसभर भरपूर पाणी प्यायल्याने शरीर डायड्रेट राहतं, ज्यामुळे अनेक आजारांपासून आपला बचाव होतो. पण कोणत्याही गोष्टी अति करणं महागात पडत असतं. ते पाण्याबाबतही लागू पडतं. […]

अधिक वाचा..

आयटम साँग, प्रौढ संगीत मुलांना लवकर मॅच्यूअर बनवून भावनांनाही हानी पोहचवतात

आजच्या आधुनिक मनोरंजनाच्या युगात आयटम साँग आणि प्रौढ स्वरुपाचं संगीत प्रत्येक ठिकाणी ऐकायला मिळतं. शाळकरी मुलं, अगदी ७-८ वर्षांची लहान मुलंसुद्धा अशा गाण्यांवर थिरकत असल्याचं आपण रोजच पाहतो. परंतु या गाण्यांचा मुलांच्या निष्पाप मनावर होणारा परिणाम अनेकदा पालकांच्या लक्षातच येत नाही. मुलं वयाच्या आधी मोठी होतात तज्ज्ञांच्या मते अशा गाण्यांमध्ये वापरले जाणारे द्वयर्थी शब्द, अत्याधिक […]

अधिक वाचा..