पिंपळगाव पिसा येथे रेणुकामाता यात्रेनिमित्त (दि 25) मे रोजी ह भ प निवृत्ती महाराज देशमुख यांचे किर्तन
शिरुर (तेजस फडके) श्रीगोंदा तालुक्यातील पिंपळगाव पिसा गावात रेणुकामाता यात्रेनिमित्त दि 25 मे 2024 रोजी सायंकाळी 5:30 ते 8 दरम्यान सुप्रसिद्ध प्रबोधनकार ह भ प निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांच्या किर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असुन पिंपळगाव पिसा ग्रामस्थांसह पंचंक्रोशीतील भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन उद्योजक संदीप पंदरकर यांनी केले आहे. पिपंळगाव पिसा […]
अधिक वाचा..