दिवसभरात किती कप कॉफी पिणं योग्य? घ्या जाणून…

कॉफी हे जगभरातील सगळ्यांचे आवडते पेय आहे. कित्येकांच्या दिवसाची सुरुवात कॉफीनेच होते. काहीजणांना तर कॉफी प्यायल्याशिवाय दिवसाची सुरुवात होतच नाही. सकाळी उठल्यानंतर एक कप गरमागरम कॉफी मिळाली तर दिवस चांगला जातो. इतकंच नाही तर ऑफिसच्या कामात व्यस्त असताना संध्याकाळीही ऑफिसमधल्या सहकाऱ्यांसोबत कॉफी पिणं अनेकांना आवडत, यामुळे मूड फ्रेश होतो. कॉफी प्यायल्याने आपल्या शरीराला इन्स्टंट ऊर्जा […]

अधिक वाचा..