दुधात मध घालून प्यायल्याने हाडे व सांधे मजबूत होऊन गाढ झोप लागते

रात्री झोपण्यापूर्वी कोमट दुधात मध घालून पिणे ही अनेकांच्या घरातील एक अतिशय जुनी सवय आहे. आजकाल आधुनिक वेलेनेसमध्येही या कॉम्बिनेशनला खूप महत्त्व दिले जाते. बद्धकोष्ठता (Constipation) दूर करणे, शांत झोप येणे, हाडे मजबूत करणे, त्वचेवर निखार आणणे आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे या सर्व गोष्टींसाठी रात्री दूध-मध पिण्याचा सल्ला सर्रास दिला जातो. परंतु, यामागील वैद्यकीय आणि […]

अधिक वाचा..