हिंजवडीतील आयटी पार्कमधील त्या कंपनीकडून पगार नाही, ऑफीस बंद

पुणे: हिंजवडीतील राजीव गांधी आयटी पार्कमध्ये कार्यरत असलेल्या एका माहिती तंत्रज्ञान (आयटी) सल्लागार कंपनीने जवळपास ४०० नवीन उमेदवारांना सशुल्क प्रशिक्षण आणि हमखास नोकरी देण्याच्या आमिषाने कोट्यवधी रुपयांना गंडवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे हे आयटी कर्मचारी आता रस्त्यावर आले आहेत. संबंधित कंपनीने आयटी क्षेत्रातील नवीन उमेदवारांना दोन महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी प्रत्येकी १ ते ३ लाख […]

अधिक वाचा..

पुणे हादरल! हिंजवडी आयटी पार्क मध्ये आयटी इंजिनीअर तरुणाने कंपनीतच आयुष्य संपवल

पुणे: पुण्यातील इंजिनीअर तरुण-तरुणींच्या आत्महत्येचं सत्र सुरुच असल्याचं पाहायला मिळत आहे. काही महिन्यांपूर्वी एका इंजिनीअर तरुणीने आयुष्य संपवलं होतं. त्यानंतर आता एका आयटी इंजिनीअर तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. तरुणाच्या आत्महत्येने हिंजवडी आयटी पार्कात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हिंजवडी आयटी पार्कमध्ये आयटी इंजिनीअर तरुणाने कंपनीतच आयुष्य संपवलं. पियुष अशोक कावडे असं आत्महत्या केलेल्या […]

अधिक वाचा..

हिंजवडीतील आयटी उद्योग बंगळुरुला जाईपर्यंत सरकार व पालकमंत्री झोपा काढत होते का?

महाराष्ट्रातील उद्योग दुसऱ्या राज्यात जाण्यास भाजपा युती सरकारची झुंडशाही व भ्रष्टाचारच जबाबदार मुंबई: काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बंगळूरु व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबुल केले, पण पुण्याची अधोगती होईर्यंत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार काय झोपा काढत होते काय? असा संतप्त […]

अधिक वाचा..

महाराष्ट्रातील त्या नेत्याच्या फक्त एका निर्णयामुळे पुण्यातील हिंजवडी जगप्रसिद्ध IT पार्क उभे राहिले

रातोरात कोट्यावधीची उलाढाल आणि… पुणे: हिंजवडी पुण्यातील सर्वात मोठा IT पार्क. महाराष्ट्रातील हा सर्वात मोठा IT हब फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. अनेक इंटरनॅशनल कंपन्यांची कार्यालये या हिंजवडी IT पार्क मध्ये आहेत. रातोरात येथे कोट्यावधीची उलाढाल होते. हिंजवडी IT पार्क एक ओसाड माळरान होते. या जागेवर साखर कारखाना उभा राहणार होता. या […]

अधिक वाचा..