दिविजा वृद्धाश्रमातील कर्मचाऱ्यानी साजरी केली आगळी वेगळी गुरुपोर्णिमा
तळेरे: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील असलदे येथील दिविजा वृद्धाश्रमातील कर्मचाऱ्यांनी आपल्या गुरुजनांचा सन्मान करावा या उद्धेशाने माध्यमिक शिक्षण शाळा कोळोशी हडपिड या आपल्या शाळेतील शिक्षकांचे सत्कार करण्याचे ठरविले. केवळ सत्कार न करता आपल्या गुरूंचे पाद्यपूजन करून पुढील मुलांसमोर चांगले संस्कार देण्याचा प्रयत्न केला. दिविजा वृद्धाश्रमाच्या संस्थेचे सेक्रेटरी संदेश शेट्ये यांच्या मार्गदर्शनाखाली कोळोशी शाळेचे माजी विद्यार्थी […]
अधिक वाचा..