आरोग्यदायी मध

मध ओळखण्याची पद्धत 1) मध पाण्यात टाकल्यावर सरळ पाण्यात जाते, विरघळत नाही. 2) शुद्ध मध वर्तमानपत्राच्या कागदावर टाकल्यावर एका बाजुस टाकुन बोटाने घासल्यास दुसऱ्या बाजुने फुटुन दिसत नाही. 3) शुद्ध मधावर मुंग्या येत नाहीत, कारण मधात थोडा कडवटपणा असतो. मध खाण्याचे काही नियम 1) मध केव्हाही अग्नीवर गरम करू नये. 2) मध अनुकुल पदार्था बरोबर […]

अधिक वाचा..

बदाम आणि मध एकत्र खाल्ल्यानं काय होतं वाचाल तर रोज खाल…

बदामामध्ये भरपूर पोषक तत्व असतात. यात एनर्जी फॅट, फायबर, प्रोटीन, पोटॅशिअम, फॉस्फोरस, मॅग्नेशिअम, कॅल्शिअम, व्हिटॅमिन ई, ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड आणि आयर्न इतके पोषक तत्व असतात. जे शरीराला भरपूर फायदे देतात. सामान्यपणे जास्तीत जास्त लोक रात्री भिजवून ठेवलेले बदाम सकाळी खातात. मात्र, अनेकांना हे माहीत नाही की, बदाम मधासोबत खाल्ले तरी शरीराला अनेक फायदे मिळतात. या […]

अधिक वाचा..

धातूचा चमचा मधात ठेवणे विषारी ठरू शकत का; जाणून घ्या कस…

धातूचा चमचा मधाच्या भांड्यात बुडवू नये असे सांगितले जाते. अगदी पूर्वीच्या काळापासून आयुर्वेदाचा हा नियम घरोघरी पाळला जातो. यामागचे कारण म्हणजे धातूमुळे मधावर प्रक्रिया होऊन ते विषारी बनू शकते किंवा त्याचे आरोग्यदायी फायदे होऊ शकतात. धातूचा चमचा मधात काही क्षण वापरणे पूर्णपणे सुरक्षित आहे, मध किंचित आम्लयुक्त आहे आणि हे खरे आहे की ॲसिड धातूंवर […]

अधिक वाचा..

मध आणि काळी मिरी एकत्र खाण्याचे अनेक फायदे

मध आणि काळी मिरीचे फायदे पचन तंत्र मजबूत होते  मध आणि काळी मिरीच्या सेवनाने पचन तंत्र मजबूत होण्यास मदत मिळते आणि सोबतच मेटाबॉलिज्मही बूस्ट होतं. ज्यामुळे तुम्हाला वजन कमी करण्यास मदत मिळते. काळी मिरीमधील अ‍ॅंटी-ट्यूसिव आणि अ‍ॅंटी-अस्थेमेटिक गुणांमुळे खोकल्याची समस्या दूर होते. तसेच श्वासासंबंधी समस्यांपासूनही बचाव होतो. गॅस, अ‍ॅसिडिटी होईल दूर मध आणि काळी मिरीच्या […]

अधिक वाचा..

थंडीच्या दिवसात मध खाण्याचे फायदे

मध खाण्याचे फायदे… १) मध खाल्ल्याने रोग प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. २) हिवाळ्यामध्ये सर्दी खोकल्याचा त्रास जवळजवळ सर्वांनाच होतो. मात्र रोग प्रतिकारक शक्ती जास्त असल्यास असे व्हायरल आजार पटकण होत नाहीत. ३) हिवाळ्यामध्ये पटकण भूक लागत नाही, त्यामुळे भरपूर भूक लागण्यासाठी मध उपयोगी ठरतो. ४) त्याचप्रमाणे मधाच्या सेवनाने ताजेतवाने राहण्यास मदत तर होतेच, शिवाय […]

अधिक वाचा..
honey

पावसाळ्यात रोज १ चमचा मध खा; पाहा ५ फायदे…

पावसाळा आला की, आजारांचा धोका वाढतो. या ऋतूत आपली रोगप्रतिकारक शक्ती कमजोर होते. रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत झाल्याने आपल्याला अनेक आजार होऊ शकतात. पावसाळ्यात बदलत्या वातावरणामुळे ताप, सर्दी, डोकेदुखी, सांधेदुखी आणि पचना संबंधित आरोग्याच्या वेगवेगळ्या समस्या निर्माण होतात. पावसाळ्यात निरोगी राहण्यासाठी आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवणे गरजेचे असते. पावसाळ्यात आपल्या आहारात काही बदल करून आपण रोगप्रतिकारक […]

अधिक वाचा..

मध चेहऱ्यावर लावण्याचे फायदे

मध आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. सकाळी-सकाळी रिकाम्या पोटी जर कोमट पाण्यामध्ये एकत्र करून मध आणि लिंबूरस घेतला तर व्यक्तीच्या शरीराला अनेक फायदे होतात. पण आज आम्ही तुम्हाला मधाच्या ब्युटी टिप्स सांगत आहोत ज्यांच्या बद्दल यापूर्वी तुम्ही कधी ऐकले नसेल. मध आरोग्याला चांगले ठेवण्याच्या सोबतच आपली सुंदरता देखील वाढवण्यासाठी मदत […]

अधिक वाचा..