शेतकऱ्यांच्या अडचणी सोडून मंत्री विधानसभेत पत्ते खेळतो…
जालना: स्वातंत्र्य दिनी जालना जिल्ह्यातील रेवल गावातील जिल्हा परिषद शाळेत चौथी वर्गात शिकणाऱ्या कार्तिक वजीर उर्फ भोऱ्या या विद्यार्थ्याने आपल्या भाषणाने उपस्थित प्रेक्षकांची मनं जिंकलीच, पण त्याहीपेक्षा त्याने समाजातील विषमतेवर, राजकारणातील दुटप्पीपणावर आणि शेतकऱ्यांच्या हालअपेष्टांवर थेट भाष्य करून अनेकांना आत्मपरीक्षण करायला भाग पाडलं. देशाच्या प्रगतीचा आढावा घेत जबाबदाऱ्यांची जाणीव कार्तिकने भाषणाची सुरुवात देशाच्या शैक्षणिक, वैज्ञानिक, […]
अधिक वाचा..