सुरण कंदाचे औषधी फायदे; मूळव्याध, अपचन आणि रक्तस्रावावर प्रभावी घरगुती उपाय

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत अनियमित आहार, बैठेपणा आणि तणावामुळे मूळव्याध, अपचन, बद्धकोष्ठता तसेच शौचासोबत रक्त पडण्यासारख्या समस्या वाढताना दिसत आहेत. अशा वेळी आयुर्वेदात सांगितलेले घरगुती आणि नैसर्गिक उपाय उपयुक्त ठरत आहेत. यामध्ये सुरण कंद (Elephant Foot Yam) हा एक प्रभावी आणि औषधी गुणधर्मांनी युक्त पर्याय मानला जातो. आयुर्वेदिक परंपरेत सुरण कंदाला विशेष महत्त्व आहे. पचनसंस्था सुधारण्यासोबतच […]

अधिक वाचा..

अपचन/अजीर्ण/ढेकर कारणे लक्षण आणि त्यावरील उपाय 

कारणे कमजोर पचनशक्ती, जडान्न घेणे. प्रमाणापेक्षा जास्त आहार घेणे, तेलकट / तुपट पदार्थ वारंवार खाणे. व्यायाम न करणे, मांसाहार करणे. लक्षणे घश्याजवळ जळजळ होणे, अन्न अडकल्यासारखे वाटणे, पोट गच्च राहणे, गॅस होणे, जास्त तहान लागणे, वारंवार ढेकर येणे, भूक मंदावणे. इ. उपाय १) उपवास करा, कमी खा आणि हालका आहार घ्या. २) पचन न होणारा […]

अधिक वाचा..

अपचन आणि पोट साफ न होण्यासाठी घरगुती उपाय

1) जिरे पाणी (Cumin Water) कसं करायच 1 चमचा जिरे पाण्यात ५–१० मिनिटं उकळा, थोडं गार झाल्यावर प्या. कधी प्यावं जेवणानंतर किंवा सकाळी रिकाम्या पोटी. फायदा अपचन, गॅस, सूज कमी करतो आणि पचन सुधारतो. 2) हिंग (Asafoetida) + कोमट पाणी कसं घ्याव एक चिमूट हिंग + अर्धा चमचा सैंधव मीठ + कोमट पाणी एकदम प्याव […]

अधिक वाचा..

सॅलेड आवडत नाही, कच्च्या भाज्यांनी पोट दुखतं-पित्त होतं? ‘या’ ३ पद्धतींनी खाऊन पहा…

सॅलेड पौष्टिक असल्याने रोजच्या आहारात ते असणे गरजेचेच असते. डाएटमध्ये सॅलेड खाण्याचा सल्ला जातो. सॅलेड खाण्याने आपल्या शरीराला त्याचे अनेक फायदे देखील मिळतात. साधरणतः भाज्या आणि हिरव्या पालेभाज्यांचे वेगवेगळ्या पद्धतीने सॅलेड करता येते. सॅलेडमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, फोलेट, पोटॅशियम आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणांत असतात. सॅलेड खाल्ल्याने त्यातून आपल्या शरीराला आवश्यक ती […]

अधिक वाचा..

उन्हाळ्यांत आहारामध्ये करा ‘हे’ ५ बदल, अपचन – डिहायड्रेशन होणार नाही 

दिवसेंदिवस हळूहळू उन्हाच्या तडाख्याचा जोर वाढू लागला आहे. वाढत्या उष्णतेमुळे आणि उकाड्याने जीव कासावीस होतो. जसजसा उन्हाचा तडाखा वाढू लागतो, तसे थकवा, डिहायड्रेशन, अंगाची लाही लाही होणे, पोटांत जळजळ होणे यासारख्या समस्या सतावू लागतात. उन्हाळयात होणाऱ्या या शारीरिक समस्यांपासून स्वतःचा बचाव करायचा असेल तर आपल्या खाण्यापिण्याच्या सवयीत बदल केला पाहिजे. खरंतर, प्रत्येक ऋतूनुसार आपल्या खाण्यापिण्याच्या […]

अधिक वाचा..

अपचन म्हणजे काय व त्याची लक्षणे कोणती 

अन्नाचे पचन नीट न झाल्याने निर्माण होणार्‍या विकाराला ‘अपचन’ म्हणतात. अपचनाची लक्षणे निरनिराळ्या प्रकारची असून खाण्याशी निगडित असतात. पोट फुगण्यापासून पोट दुखण्यापर्यंत सर्व लक्षणांना ‘अपचन’ असे म्हणतात. अन्नाच्या पचनाला तोंडापासून सुरुवात होते. अन्न चावून खाल्ले की लाळेतील विकरांची प्रक्रिया होणे सोपे होते. हे अन्न अन्ननलिकेद्वारा जठरात, नंतर लहान आतड्यात व तेथून मोठ्या आतड्यात जाते. निरनिराळ्या […]

अधिक वाचा..