काँग्रेस अर्थसंकल्पावर गंभीर चर्चेसाठी उठली; शेतकरी, सामाजिक न्याय आणि आर्थिक विषमतेवर चिंता

मुंबई: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली टिळक भवन येथे अर्थसंकल्पावर विशेष चर्चासत्र आयोजित करण्यात आले. या चर्चासत्रात अर्थतज्ञ अजित जोशी, संजीव चांदेारकर, एस. नागराजन, विश्वास उटगी, माजी खासदार कुमार केतकर यांनी भाग घेतला. सपकाळ म्हणाले की, पूर्वी अर्थसंकल्पावर गंभीर चर्चा होत असे, पण आता त्याचा परिणाम आणि सामाजिक न्याय यावर लक्ष देणे […]

अधिक वाचा..

मोदी सरकार आर्थिक विषमता रोखण्यात सपशेल फेल; अतुल लोंढे

मुंबई: केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाचे सरकार मागील ९ वर्षात सर्वच आघाड्यांवर फेल ठरले आहे. मोदी सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांची मोठी किंमत देशातील गरिब जनतेला मोजावी लागत असून श्रीमंत अधिक श्रीमंत होत असल्याचे ‘ऑक्सफॅम’ संस्थेच्या अहवालाने स्पष्ट झाले आहे. देशातील ४० टक्के संपत्ती केवळ १ टक्के गर्भश्रीमंतांकडे तर ५० टक्के जनतेकडे केवळ […]

अधिक वाचा..