जेईएस महाविद्यालयांमध्ये युवा जल्लोष…
स्नेहसंमेलनामुळे विद्यार्थ्यांचा कलागुणांना वाव तसेच सर्वांगीण विकासास मदत होते; अभिनेते डॉ. राजू पाटोदकर जालना: युवा जल्लोष तथा महाविद्यालयीन स्नेहसंमेलनामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळून त्यांच्या सर्वांगीण विकासास मदत होते. अशी स्नेहसंमेलने ही जीवनात मिळालेली ही सुवर्ण संधी आहे, युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा, असे प्रतिपादन मराठी नाट्य व सिने अभिनेते डॉ.राजू पाटोदकर यांनी जालनाच्या जेईएस महाविद्यालयाच्या […]
अधिक वाचा..