शिरुर पोलिस ऍक्शन मोडवर ‘राजहंस लॉज’ वर छापा टाकत अनधिकृत ‘वेश्या’ व्यवसाय प्रकरणी एका पत्रकारासह दोघांना अटक
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील सरदवाडी येथील राजहंस लॉजमध्ये महिलेकडून वेश्याव्यवसाय करवून घेतला जात असल्याची माहिती मिळताच शिरुर पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली. (दि १९) रोजी सायंकाळी ६:२० वाजण्याच्या सुमारास करण्यात आलेल्या या कारवाईत एका कथित पत्रकारासह दोघांना अटक करण्यात आली असून, संबंधित महिलेला सुरक्षित ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. […]
अधिक वाचा..