कारेगाव भिशी प्रकरण; ‘व्याजाला सोकले अन् मुद्दलाला मुकले’ अशी गुंतवणुकदारांची अवस्था 

रांजणगाव गणपती (तेजस फडके): कारेगाव येथील बहुचर्चित ‘कारेश्वर भिशी’ प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले असून, कोट्यवधी रुपयांच्या कथित आर्थिक गैरव्यवहाराच्या तपासाला वेग आला आहे. दामदुप्पट परताव्याचे आमिष दाखवून ३९ गुंतवणूकदारांकडून तब्बल २० कोटी ३४ लाख ६५ हजार ५०० रुपये जमा केल्याचा आरोप असलेल्या या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयाने २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची […]

अधिक वाचा..