आम्ही कर्तव्य बजावत असतो परंतु आज कर्तव्य फाउंडेशन CCTV बसवून खरं कर्तव्य बजावले…
कर्तव्य फाउंडेशनच्या वतीने शिक्रापूर बस स्थानकावर महिलांच्या सुरक्षिततेसाठी बसवले सीसीटीव्ही कॅमेरे शिरूर (अरुणकुमार मोटे): पोलीस कर्मचारी समाजाचा महत्त्वपूर्ण घटक म्हणून आम्ही कर्तव्य बजावत असतो परंतु खरं कर्तव्य हे आज “कर्तव्य फाउंडेशन” ने बजावले असून जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिलांच्या, युवतींच्या व प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी महत्वाचे व आदर्श कार्य कर्तव्य फाउंडेशनच्या माध्यमातून झाले असल्याचे प्रतिपादन कर्तव्य फाउंडेशनच्या […]
अधिक वाचा..