bipin-thite-kathapur

माजी सरपंच बिपीन थिटे यांचेवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : काठापूर खुर्द (ता. शिरूर) गावचे माजी लोकनियुक्त सरपंच बिपीन सुदाम थिटे यांचे आज (शुक्रवार) हृदयविकाराच्या धक्क्याने आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच परिसरात दुःखाचे वातावरण पसरले. बिपीन थिटे यांच्यावर काठापूर खुर्द येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता. थिटे हे मागील पंचवार्षिक निवडणुकीत लोकनियुक्त सरपंच म्हणून […]

अधिक वाचा..

बैलगाडा घाटातून बुलेट चोरीला, काठापूर येथील दुसरी घटना

शिरुर (अरुणकुमार मोटे): काठापुर (ता. शिरुर) येथे बैलगाडा शर्यत सुरु असुन अनेक बैलगाडा शौकीन विविध तालुक्यातून ही शर्यत पाहण्यासाठी येत आहेत. हि बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी आलेल्या जारकरवाडी (ता. आंबेगाव) येथील मल्हारी लबडे यांची शाईन गाडी चोरी गेलेली घटना ताजी असतानाच याच घाटातून पुन्हा जालींदर दत्ताञय दांगट रा. काठापुर यांची (दि 27) रोजी दुपारी 2 ते […]

अधिक वाचा..

किरकोळ कारणातून पत्नी व मुलीला शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण

शिक्रापूर: काठापूर (ता. शिरुर) येथील ज्ञानेश्वर दाते यांच्या गोठ्यातील शेळी सुटल्याने त्यांची मुलगी प्रेरणा हिला शेळी बांधण्यासाठी सांगितले. मात्र प्रेरणाने शेली बांधली नाही म्हणून तिचे वडील ज्ञानेश्वर यांनी लोखंडी वस्तूने मारहाण करत जखमी केले. यावेळी प्रेरणाची आई रंजना मध्ये गेली असता ज्ञानेश्वर यांनी रंजना हिस देखील शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण करुन जखमी केले. याबाबत रंजना […]

अधिक वाचा..