इम्यूनिटी बुस्ट करण्यासाठी स्वयंपाकघरातील ‘या’ गोष्टींपासून तयार करा काढा

पावसाळ्यात पावसामुळे निसर्ग मस्त हिरवेगार बनते, त्यासोबतच उन्हाळ्यानंतर आपल्याला मानसिक शांतीही मिळते. पण त्याचबरोबर पावसाळ्यात आजारांनाही आमंत्रण मिळू शकते. खरंतर यावेळी वातावरणात सर्वत्र ओलावा असतो आणि तापमानातील चढउतारांमुळे बॅक्टेरिया, विषाणू आणि बुरशी, डास आणि अनेक प्रकारचे कीटक वेगाने वाढतात. तर दुसरी कडे वातावरण्याच्या बदलामुळे पचनक्रिया कमकुवत होते आणि सर्दी, खोकला, फ्लू, डेंग्यू, मलेरिया इत्यादी आजार […]

अधिक वाचा..