‘लेबल खोटं बोललं तरी ग्राहकाला किंमत मोजावी लागते’; तुकाराम मुंढेंचा भेसळखोरांना सज्जड इशारा

मुंबई : अन्न आणि औषध प्रशासनाच्या (FDA) धडाकेबाज कारवाईमुळे राज्यातील भेसळखोर आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. हॉटेल आणि धाबेचालकांपासून मिठाई, दूध विक्रेते तसेच बड्या कंपन्यांवरही कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या कारवाईचे नागरिकांकडून कौतुक होत असून, त्यांची या विभागातून लवकर बदली […]

अधिक वाचा..