फ्रिजमध्ये ‘हे’ पदार्थ २४ तासांपेक्षा जास्त वेळ ठेवणं पोटासाठी अत्यंत घातक, बिघडेल तब्येत
कोणताही पदार्थ जास्त झाला की सरळ उचलायचा आणि फ्रिजमध्ये ठेवून द्यायचा. नंंतर हळू हळू तो संपवायचा असं जवळपास प्रत्येक घरांतच होतं. पण काही पदार्थ असे असतात जे २४ तासांपेक्षा जास्त वेळ जर फ्रिजमध्ये ठेवून तुम्ही वापरत असाल तर ते तुमच्या आरोग्यासाठी अतिशय घातक ठरू शकतात. यापैकी पहिला पदार्थ आहे सोललेला लसूण लसूण फ्रिजमध्ये जास्त वेळ […]
अधिक वाचा..