तुळशीच्या पानांचे एक-दोन नाहीत तर आहेत अनेक आरोग्यदायी फायदे
थंडीतल्या त्रासापासून संरक्षण: रोज सकाळी रिकाम्या पोटी तुळशीची पाने खाल्ल्यावर सर्दी, खोकला,घसा खवखवणे, घसा दुखणे यांसारख्या समस्यांपासून सुटका मिळते. हृदयाचे आरोग्य राखणे: रिकाम्या पोटी तुळशीची पाने खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते. तसेच तुळशीच्या पानांमुळे कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब नियंत्रणात राहतो त्यामुळे हृदय नेहमी सुरक्षित राहते. पोटाच्या समस्या दूर होतील: तुळशीच्या पानांचे सेवन केल्याने पचनक्रिया सुरळीत राहते, पोटाची […]
अधिक वाचा..