रात्री उरलेलं वरण-डाळ सकाळी खात असाल तर…
शिळी डाळ खाण्याचे नुकसान:- पोषणतज्ज्ञ शिल्पा मित्तल म्हणतात, अनेकदा डाळ शिजल्यानंतर आपण हवी तेवढ्या डाळीचा वापर करून उरलेली डाळ फ्रिजमध्ये ठेवतो. पण शिळी डाळ खाण्याचे अनेक दुष्परिणाम आहेत. यामुळे पोटदुखी, फुगणे, किंवा ॲसिडिटी होऊ शकतो. शिवाय शिळी डाळ खाल्ल्याने अन्नातून विषबाधा होऊ शकते. डाळ स्टोअर करण्याची पद्धत:- डाळ शिजण्यासाठी ठेवा. नंतर पूर्णपणे थंड करण्यासाठी ठेवा. डाळ […]
अधिक वाचा..