कुत्र्यांनी वाचवले मालकाचे प्राण! मेंढपाळांवर बिबट्याचा हल्ला

खोडद: मेंढ्यांच्या वाड्यात घुसून करडावर हल्ला करणाऱ्या बिबट्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला असता, बिबट्याने मुलगा आणि बापावर हल्ला केला. मात्र, याचवेळी वाड्यावर असलेल्या चार पाळीव कुत्र्यांनी बिबट्यावर झडप घातल्याने बाप व मुलगा बिबट्याच्या हल्ल्यातून वाचले. तर कुत्र्यांच्या हल्ल्यात बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना वडगाव कांदळी येथे शुक्रवारी (दि. २२) रात्री दीडच्या सुमारास घडली. कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यातील चांडोह गावात बिबट्याचा महिलेवर हल्ला

पिंपरखेड (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील चांडोह येथे बिबट्याने पुन्हा एकदा धुडगूस घातला. मंगळवारी (दि.२०) रोजी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास लघुशंकेसाठी बाहेर आलेल्या संगिता अंकुश शिंदे या ५० वर्षीय महिलेवर बिबट्याने हल्ला करून जखमी केले. या हल्ल्यात शिंदे यांच्या मानेवर खोलवर जखमा झाल्याने पुढील वैद्यकीय उपचारासाठी त्यांना नारायणगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या […]

अधिक वाचा..